Talathi Bharti 2025: महाराष्ट्रातील युवकांसाठी सुवर्णसंधी, जाणून घ्या पूर्ण माहिती
ताज़ा खबर: महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागात सध्या सुमारे ३ हजार पदे रिक्त आहेत, त्यातील सर्वाधिक २४७१ पदे तलाठ्यांची आहेत. यामुळे सध्याच्या तलाठ्यांवर प्रचंड कामाचा भार पडला आहे. … Read more